भगिनी मंडळाने पाऊसावरच्या कविता सादर केल्या बारामतीमधले तमाम रसिकांमुळे मला सांस्कृतिक परिवार मिळाला आहे. कोल्हापूरवरून बारामतीला आल्यावर माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे होते. वाचन करणारे आणि विचारांचा संच करणारी मंडळी इथे आहे, याचा फार आनंद आहे. आज भगिनी मंडळाने आयोजित केलेल्या पावसावरील कवितांचा कार्यक्रम अनुभवला. खूप साधा आणि तेवढाच गोड, हा कवितांचा वर्षाव होता. “ये रे…
कीर्तावनी ऐकताना सुकून अनुभवाला
आज मी देव पाहिला परेशजी आणि त्यांचा परिवार त्यांच्या सुकून बंगल्यावर दर महिन्याला एक सांस्कृतिक कार्यक्रम घेतात. यावेळी माझ्या पन्हाळ्याच्या मैत्रीण रुचिका खोत येणार म्हटल्यावर जाणे भाग होते. खोत कुटुंबियांसोबत आमचे संबंध बांधला बांध लागून आहेत. पण रुचिकाताईंचे काम बघण्याचे औचित्य कधी लाभले नव्हते. परेशजींच्या तुळशीकट्ट्यामुळे ती संधी मिळाली. सुकून खूप सुंदर आहे. परेशजींचा परिवार…
गीत तुझे स्मरताना, शतजन्म शोधताना -माननीय खासदार सुनेत्राताई पवार मंत्रमुग्ध झाल्या
एनव्हॉरमेंटल फोरम ऑफ इंडिया चे सगळेच प्रोग्रॅम मस्त असतात माननीय खासदार सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शन खाली; प्रतिबिंब अंतर्गत घेतला गेलेला – “गीत तुझे स्मरताना – शतजन्म शोधताना” या कार्यक्रमाला जाण्याचा योग्य आला. एनव्हॉरमेंटल फोरम ऑफ इंडिया चे सगळेच प्रोग्रॅम मस्त असतात. मागे भगिनी मंडळाच्या – “माउलींनी समाधीसाठी पांढरी का निवडली” या विषयी व्याख्यानाला गेलो होतो…
डॉ. राहुल देशपांडे ज्ञानोबांची वारी घेऊन आजोळी आले
वारीचा आणि ज्ञानेश्वर माउलींचा फारसा काही संबंध नाही खरं तर हा ब्लॉग प्रकाशित करायचा का नाही असा संभ्रम होता. कारण विषय आणि विषयाची मांडणी ही व्यतीत करण्यापेक्षा अनुभवण्याजोगी होती. भगिनी मंडळ, बारामतीने डॉ. राहुल देशपांडे यांच्या — “माउलींनी आळंदी का निवडली” या व्याख्यानासाठी बोलावले. सीमा मावशी, संगीत मावशी, डॉ. रेवती संत, देवळे मावशी आणि पौर्णिमा…
माळरान बारामतीचे दैवत – डॉ. महेश गायकवाड
निसर्ग हे एक पुस्तक आहे – ते वाचता आलं पाहिजे. माननीय खासदार सुनेत्राताईपवार यांच्या मार्गदर्शनाखाली Environmental Forum of India ने डॉ. महेशगायकवाड यांचा नेचरवॉक आयोजित केला होता. महेश सर आणि मी २००९ साली मनालीजवळ पियांग नूर ब्याली या भागात १० दिवसांचा ट्रेक केला होता. त्यानंतर आता सर पुन्हा भेटले. नेहमीप्रमाणेच त्यांनी निसर्गाची अद्भुत, रम्य आणि…
ऐसे वदले डॉ. नंदू मुलमुले..
“मनाचिये गुंती” या स्टँड-अप शोचे ५०० पेक्षा जास्त प्रयोग केले आहेत आज मला अशा व्याख्यानाला जायचा योग आला, ज्यामध्ये मानसशास्त्राची आणि तत्वज्ञानाची सांगड अनुभवायला मिळाली. एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया अंतर्गत, माननीय खासदार सौ. सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली “प्रतिबिंब” हा उपक्रम राबवला जातो. आज डॉ. नंदू मुलमुले यांचे व्याख्यान झाले. डॉ. मुलमुले यांनी त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात…