Month: May 2025
-

ऐसे वदले डॉ. नंदू मुलमुले..
“मनाचिये गुंती” या स्टँड-अप शोचे ५०० पेक्षा जास्त प्रयोग केले आहेत आज मला अशा व्याख्यानाला जायचा योग आला, ज्यामध्ये मानसशास्त्राची आणि तत्वज्ञानाची सांगड अनुभवायला मिळाली. एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया अंतर्गत, माननीय खासदार सौ. सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली “प्रतिबिंब” हा उपक्रम राबवला जातो. आज डॉ. नंदू मुलमुले यांचे व्याख्यान झाले. डॉ. मुलमुले यांनी त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात…