Month: June 2025
-

गीत तुझे स्मरताना, शतजन्म शोधताना -माननीय खासदार सुनेत्राताई पवार मंत्रमुग्ध झाल्या
एनव्हॉरमेंटल फोरम ऑफ इंडिया चे सगळेच प्रोग्रॅम मस्त असतात माननीय खासदार सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शन खाली; प्रतिबिंब अंतर्गत घेतला गेलेला – “गीत तुझे स्मरताना – शतजन्म शोधताना” या कार्यक्रमाला जाण्याचा योग्य आला. एनव्हॉरमेंटल फोरम ऑफ इंडिया चे सगळेच प्रोग्रॅम मस्त असतात. मागे भगिनी मंडळाच्या – “माउलींनी समाधीसाठी पांढरी का निवडली” या विषयी व्याख्यानाला गेलो होतो…
-

डॉ. राहुल देशपांडे ज्ञानोबांची वारी घेऊन आजोळी आले
वारीचा आणि ज्ञानेश्वर माउलींचा फारसा काही संबंध नाही खरं तर हा ब्लॉग प्रकाशित करायचा का नाही असा संभ्रम होता. कारण विषय आणि विषयाची मांडणी ही व्यतीत करण्यापेक्षा अनुभवण्याजोगी होती. भगिनी मंडळ, बारामतीने डॉ. राहुल देशपांडे यांच्या — “माउलींनी आळंदी का निवडली” या व्याख्यानासाठी बोलावले. सीमा मावशी, संगीत मावशी, डॉ. रेवती संत, देवळे मावशी आणि पौर्णिमा…
-

माळरान बारामतीचे दैवत – डॉ. महेश गायकवाड
निसर्ग हे एक पुस्तक आहे – ते वाचता आलं पाहिजे. माननीय खासदार सुनेत्राताईपवार यांच्या मार्गदर्शनाखाली Environmental Forum of India ने डॉ. महेशगायकवाड यांचा नेचरवॉक आयोजित केला होता. महेश सर आणि मी २००९ साली मनालीजवळ पियांग नूर ब्याली या भागात १० दिवसांचा ट्रेक केला होता. त्यानंतर आता सर पुन्हा भेटले. नेहमीप्रमाणेच त्यांनी निसर्गाची अद्भुत, रम्य आणि…